नागपूरात नीट परिक्षेत घोटाळा, परिक्षेत डमी उमेदवार. आर.के. एडुकेशनच्या कोतपल्लीवारवर गुन्हा. सीबीआयकडून गुन्हा दाखल, ५ जणांना अटक.#nagpur #NEETexam #marathinews #breaking news #maharashtra #exam #sakal #sakalmedia #sakalnews